काही clicks ....खरेतर उगाच click click ....:D
हातात कॅमेरा होता आणि काहीतरी आवडले त्याला असे catch करण्याचा हा प्रयत्न..
तो तिला कानात काहीतरी सांगत आहे पण मला काही कळले नाही :(...२ वर्षे होऊन पण मला अजून काही यांची भाषा कळत नाहीये :(
तोरण्यावर गेलो असताना तिथे काढलेला हा फोटो...zoom करून पाहिल्यावर खूप छान दिसतो....म्हणजे फुल आणि फुलावाराच्या माश्या पण.....
~ अनिता
हातात कॅमेरा होता आणि काहीतरी आवडले त्याला असे catch करण्याचा हा प्रयत्न..
घरात समोर हे फुल दिसत होते म्हणून उचलला कॅमेरा आणि लावला डोळ्याला....:D
तो तिला कानात काहीतरी सांगत आहे पण मला काही कळले नाही :(...२ वर्षे होऊन पण मला अजून काही यांची भाषा कळत नाहीये :(
पण ताई मला क्लास ला जायचे नाहीये :(...आणि ताई काही याचे ऐकत नाहीये...म्हणून वैतागलेले बंधुराज...
तोरण्यावर गेलो असताना तिथे काढलेला हा फोटो...zoom करून पाहिल्यावर खूप छान दिसतो....म्हणजे फुल आणि फुलावाराच्या माश्या पण.....
~ अनिता
superlikeeeee :) khupach chan alet sagleeee
ReplyDeleteSonali, Thanks a lot dear :)....Asech sahajach clickclick kele hote....
ReplyDeleteअशीच ’सहजच’ क्लिक क्लिक करत रहा... सुंदर आहेत फोटो.... :)
ReplyDelete"सहजच" चे माझ्या या सहजच वर स्वागत:)
ReplyDeleteआणि आभार तन्वी!!!