Monday, December 26, 2011

पुन्हा एकदा फिरस्ती....

नवं वर्ष आता प्रत्येकाच्या दारावर थापा मारत असंल... फटाक्‍यांची तयारी झालेली असंल कदाचित... तो बाराचा ठोका आणि त्याला मिरविण्यासाठी फटाक्‍यांचा येणारा प्रचंड आवाज... आसुडाचा आवाज खाऊन टाकतील प्रश्‍न एकच आहे आणि तो म्हणजे भाकरीच्या तुकड्यासाठी कोवळ्या शरीरावर चालणारा आसूड आणि रक्तानं भरलेला दंड आपण असाच पाहणार आहोत का...? http://esakal.com/eSakal/20111225/4751119802266521388.htm


~अनिता

No comments:

Post a Comment