Tuesday, December 6, 2011

उगाच click click

 काही clicks ....खरेतर उगाच click  click ....:D

हातात कॅमेरा होता आणि काहीतरी आवडले त्याला असे catch  करण्याचा हा प्रयत्न..
घरात समोर हे फुल दिसत होते म्हणून उचलला कॅमेरा आणि लावला डोळ्याला....:D तो तिला कानात काहीतरी सांगत आहे पण मला काही कळले नाही :(...२ वर्षे होऊन पण मला अजून काही यांची भाषा कळत नाहीये :(पण ताई मला क्लास ला जायचे नाहीये :(...आणि ताई काही याचे ऐकत नाहीये...म्हणून वैतागलेले बंधुराज...
आम्ही लावलेल्या झाडांना आलेली हि फुले...असेच आवडली म्हणून लगेच कॅमेरा घेऊन click  केलेली...


तोरण्यावर गेलो असताना तिथे काढलेला हा फोटो...zoom करून पाहिल्यावर खूप छान दिसतो....म्हणजे फुल आणि फुलावाराच्या माश्या पण.....


~ अनिता 

4 comments:

 1. superlikeeeee :) khupach chan alet sagleeee

  ReplyDelete
 2. Sonali, Thanks a lot dear :)....Asech sahajach clickclick kele hote....

  ReplyDelete
 3. अशीच ’सहजच’ क्लिक क्लिक करत रहा... सुंदर आहेत फोटो.... :)

  ReplyDelete
 4. "सहजच" चे माझ्या या सहजच वर स्वागत:)
  आणि आभार तन्वी!!!

  ReplyDelete