Monday, November 21, 2011

जुने जाऊ द्या मरणालागुनी!!!

उत्तम कांबळे यांचा सकाळ मधील हा लेख....
http://www.esakal.com/esakal/20111120/4890654521167015262.हतं

लेख वाचला आणि सुन्न झाले...न काही बोलावत होते न काही लिहू शकत होते....
आजही? अजून पण हेच घडत आहे?
हे सारे कधी थांबणार आहे? मुळात थांबणार आहे का?
आज आपण "Womens  Day "  अगदीच काल परवा "Mens  Day " पण साजरा केला....
डोळ्याला झापडे लावून बसलो आहोत आपण सारे...आपल्याला सोयीस्कर ते पाहायचे आणि वाचायचे..
आपल्याला या सगळ्याशी काय करायचे आहे? आपले तर छान चालू आहे ना?
अरे माणसा माणसा कधी होशील रे "माणूस"......

~अनिता