Monday, October 24, 2011

Happy Diwali!!!

Office  मध्ये दिवाळीच्या निमित्ताने Cubicle Decoration competition झाली... 
त्यात आम्ही पण participate केले होते....त्याचेच काही फोटो इथे upload  करत आहे...


2 comments:

  1. सुंदर झालेय गं डेकोरेशन.... मजा असते नं असे सण साजरे करण्याची :)

    ReplyDelete
  2. धन्यवाद तन्वी...आणि स्वागत या माझ्या छोट्याश्या ब्लॉगवर :)
    मजा असते खरेच सण साजरे करण्यात पण...मला तर खूप आवडते बघ...

    ReplyDelete